खंत माझ्या मनातली, जाणतील जेव्हा तारे, विसरून दिशा दाही, भांबावतील हे वारे, खोली माझ्या मनाची, मापतील जेव्हा सागरे, कळेल त्यांना माझ्या मनाला, न अतृप्त हे किनारे, साम्राज्य माझ्या मनाचे, पाहील जेव्हा धरे, दिसेल तिला ही निद्रिस्त, सुख:दुखा:ची रुजणारी अंकुरे, नवलाई माझ्या मनाची, पांघरतील जेव्हा झाडे, भेटेल त्यांना हिरवळीत या, एक तरु वठलेले, अवखळ या माझ्या मनाची, खळ-खळ सुनतील जेव्हा झरे, स्फुरेल त्यांना ही वाहणारे, माझे माणुसकीचे गाणे मी अलिप्त या जगाशी तरी, विचारील चांदणे, घेतल्यास पदरात उल्का परी तू, का न झेललीस नक्षत्रे? यात्री मी जीवनाची, अन् असेच माझे भटक्यापरी भटकणे, सुख:दुखा:तुन, व्यथे-कथेतुन, माझे हे बरसणे, तरसणे…………… |
गुरुवार, १६ सप्टेंबर, २०१०
खंत माझ्या मनातली
८:४९:०० AM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा