न संपणारे असे एखादे स्वप्न असावे!!!!!!!!फक्त तुझे नि माझे,,,वेगळेच जग असावे,,, फक्त तू मला,,, अन् मीच तुला दिसावे, न संपणारे असे एखादे स्वप्न असावे............ .... माझे शब्द तुझ्यासाठी,,, तुझे शब्द माझ्यासाठी,,, एवढ्यासाठीच स्वर ऐकू यावे,,,, न संपणारे असे एखादे स्वप्न असावे............ .... माझे जग तुझ्यापर्यंत,,, तुझे जग माझ्यापर्यंत,,, येऊन जसे स्तब्ध व्हावे,,, न संपणारे असे एखादे स्वप्न असावे............ .... मी तुझ्या नयनात,,, तू माझ्या नयनात,,, जसे हरवून जावे,,, न संपणारे असे एखादे स्वप्न असावे............ .... तुझे सर्वस्व माझ्यासाठी,,, माझे सर्वस्व तुझ्यासाठी,,, दोघांनी एकजीव व्हावे,,, न संपणारे असे एखादे स्वप्न असावे............ .... स्वप्नातही जगायला,,, आवडले असते मला,,,, स्वप्नात तरी प्रेम माझे,,,, तुला कळायला हवे,,, न संपणारे असे एखादे स्वप्न असावे............ .... |
सोमवार, ६ सप्टेंबर, २०१०
न संपणारे असे एखादे स्वप्न असावे!!!!!!!!
५:२३:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा