Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

गुरुवार, १७ जून, २०१०

भीती

Share



भीती आपला पाठलाग करते
भीती आपल्याला रोखून ठेवते
भीती आपल्यावर ताबा मिळवते
भीती म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून
आपलेच विचार असतात

भीती आपल्यासमवेतच झोपी जाते
भीती आपल्यासमवेतच चार घास खाते
भीती आपल्याला घेरून टाकते
भीती अशी सगळीकडेच आहे

भीती वाटणे आपण थोपवू शकतो
भीतीला आपण पळवून लावू शकतो
भीती ही केवळ एक भावना आहे
भीती रोखता येऊ शकते...

भीती रोखता येऊ शकते केवळ प्रेमभावनेने !

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top