काल दिवसभर बेभान बरसणारा पाउस
आज तसा शांत झाला आहे पण कालच्या त्या एका आठवणीने मनाचा एक कोपरा मात्र अजुनही ओला आहे...

पाउस म्हणजे माझ्यासाठी एक अजब रसायन मला पाहिजे तेव्हा तो पडत नसतो अन मग कधी अगदि अचानक येउन मला भिजवुन तो मस्त हसत असतो...

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा