स्वप्न साजरे...............
मी बनून पारवा
नभी गारवा...
घेई उंच भरारी आभाळी
तू चंचल हरणी,
म्रूगजल नयनी,
इंद्रावती तू
चकोर चांदणी
तू दावबिंदू पानावरती
सात सुरांची सरस्वती
तू चंचल वारा अन जलधारा
चंद्र कला तू कलावती .....
मी परी चाकोरा
सरी वेदाया
नजर लावली आभाळी
तू इंद्र- धनू ते
सप्त रंग ते
स्वप्न साजरे या मनी.........




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा