| बहारो फुल बरसावो... तुला काय माहित मी तुझ्या साठी काय काय केलंय.. कोणी नाही तेवढ मी तुझ्यासाठी सहन केलंय.. तुझ्या बापानी तर मला कुठचाच नाही सोडला.. त्याने अगदी मला साबणा विनाच धूतलाय.. बघ ना तुझ्या प्रेमात मी किती बदललोय.. साबण विनाच्या धुवण्याने मी किती उजळलोय .. तुझ्या भावाने तर अगदी कहर केलाय.. जिथे भेटलोय तिथे त्याने मला कूटलाय.. म्हणतात प्यार मे दिल मे दर्द होता है .. आयला एक जागा नाय जिथे दर्द नही होता है.. बापाने कधी कधी गटाराच्या वा~या घडवून दिल्यात... आयला उंदीर आणि घुशी पण ओळखीच्या झाल्यात.. नर्स आणि डॉक्टर माझ्या ओळखीचे झालेत... वार्ड बॉय तेवढे व्हायचे राहिलेत.. खरच ग तरी तुझा नाद नाही मी सोडला.. करीन तर तुलाच हा निश्चय मनाशी पक्का केलाय.. एक दिवस तर कहर झाला.. मला पाहून वार्ड बॉय ओरडला.. अरे खाट तयार ठेवा एक दिवाना आशिक आलाय ... नेहमीचा कस्टमर आलाय.... बहारो फुल बरसावो.. किसीका का मेहबूब फिर मार खाके आया है.. |
बुधवार, ९ जून, २०१०
बहारो फुल बरसावो...
१०:३५:०० AM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा