| जय महाराष्ट्र.....!!! नमस्कार मित्रानो, ह्या मराठी ग्रूप मधून अनेक मराठी सुंदर कवितेचे ई-मेल येतात, मला ही एक प्रथमच सुचलेली कविता, तुम्हाला कशी वाटली हे जरूर कळवा. तुम्हा सर्वाना दिवाळीचा हार्दिक शुभेच्छा.....!!!!! जय हिंद, जय महाराष्ट्र..... ____________ _________ _________ __ आयुष हे जगायचे असते किती आली वाकडी वळणे, किती आले खड्डे , तरी चालायचे असते, आयुष हे जगायचे असते. . NOT किती आल्या लाटा, किती आली वादळे, तरी झेलायचे असते, आयुष हे जगायचे असते. किती आली संकटे, किती खाल्ले धक्के, तरी सावरायचे असते, आयुष हे जगायचे असते. नशिबाने दिला धोका, तरी हरायचे नसते, आयुष हे जगायचे असते.. |
शनिवार, १४ नोव्हेंबर, २००९
आयुष हे जगायचे असते.........
२:१६:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा