| काही दिवसांपुर्वीचे अपरीचीत आपण लगेच कसे ओलखीचे झालो वाटसरु आपण वेगळेवेगळे आता सहजिवनाचे सोबती झालो... निरगस तुझे बोलके डोळे वेड मजसी लाउन गेले भिडता नजर एकमेंकाशी पापण्यानी स्वत:स जुळवुन दिले... मनमोकळा तुझा हसरा स्वभाव जिवास मझ्या खुप भावला समजणेच न मला आता मज लळा तुजा कसा लगला ??? देशील न साथ मज मरणोत्तर सुध्धा? वचन मागतोे मी... |
मंगळवार, २४ नोव्हेंबर, २००९
तुझा मी.....................
५:५२:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा