Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

शनिवार, २४ ऑक्टोबर, २००९

माझ्यविना

Share



माझ्यविना
तुझ्या चेहर्यावरच्या रेषा
बद्लव तु पण त्या हळुच बोलतात
बरच काही सांगुन जातात ,
थिजलेल्या डोळ्यात अजुन ठिणगी बाकी आहे......


पापणीत लपलेला तो ओलावा
उरात दडपलेला तो चित्कार
कुणी ऐको ना ऐको ,
मला ऐकायला येतय
म्हणुनचच मला नाही वाटत
तू "जगतोय,"माझ्याविना ..........


0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top