वर्ष सरे
आठ्वनी उरे
चाहुल येइ
नव्या्ची
जुनी जळमटे
आमच्यासाठी कस्पटे
नवीन वाट फुटे
ह्या वर्षीपासुंची
स्वागताचा जल्लोष
आनंदात बेहोष
येते फोडुनी कोष
फूल पाखरु नवे
मिळुन आपण सगळे
करुया त्यास रान मोकळे
बागडुया त्याच्या बरोबर पण
स्वतःस तोडु या संकोचा मधुन
काढुन डोळ्यावरची झालर
३१ चा करुनी जागर
संकल्प एक अजुन सोडु या
स्वतःचे एक अस्तित्व शोधु या
शुक्रवार, १८ सप्टेंबर, २००९
वर्ष सरे
१०:५२:०० AM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा