Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

सोमवार, १७ ऑगस्ट, २००९

पहिल्या भेटीत...पहिल्या भेटीत.......!

Share

पहिल्या भेटित शांत बसायचही नसत..
पण बड्बड् करुन थकायचही नसत....!


पहिल्या भेटीत एकमेकांना आजमावायच असत...
इच्छा असुन सुदधा मनातल मनातच ठेवायच असत.....!


पहिल्या भेटित खळखळुन हसायच असत,
शब्द नाही सुचले तरि डोळ्यांनी बोलायच असत...!


डोळ्यानीच हळूवार स्पर्श करायच असत...
.पहिल्या भेटीत...पहिल्या भेटीत.......!

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top