Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

गुरुवार, ४ जून, २००९

***अशीच काहीशी माझी पहिली कविता***

Share

मी कवी म्हणुन कधी कविता केली नाही
कारण हीच माझी पहिली कविता आहे....

डोळ्यांसमोर जसे असंख्य स्वप्ने असतात
पण ते सर्व पूर्ण करायचे मार्ग अधूरे असतात
अशीच काहीशी माझी ही पहिली कविता आहे....


ॐ शांति ॐ चित्रपटात शाहरुख़ डायलोग बोलतो
आनंदी शेवट झाला नसेल तर चित्रपट अजुन बाकी आहे मित्रा
चित्रपट अजुन बाकी आहे
अशीच काहीशी माझी ही पहिली कविता आहे....

माझे तुज्यावर प्रेम आहे
हे सांगताना प्रियकराला जसे शब्द अपुरे पडतात
अशीच काहीशी माझी ही पहिली कविता आहे....

अजुनही वेळ गेलेली नाही
पहा जरा पुन्हा
नक्कीच कविता कुठेतरी अधुरीच आहे
कारण कवितेचा कवी अजुन जीवंत आहे....

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top