Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

गुरुवार, ४ जून, २००९

तुझी आठवण म्हणज

Share

तुझी आठवण म्हणजे प्रेमाचा हलुवार स्पर्ष
तुझी आठवण ,गुंतलेल्या भावनांचा हर्ष

तुझी आठवण म्हणजे सर्वत्र कुन्द कंद वातावरण
तुझी आठवण म्हणजे आनंदाची दीवाली

तुझी आठवण , वालवनटात फुलांची माणदीयाली
तुझी आठवण म्हणजे तीवार उन्हात गार वारा

तुझी आठवण , नकळत गोड शहारा
तुझी आठवण म्हणजे तू जवळ असण्याचा भास

तुझी आठवण , जीवन जगण्याची आस
तुझी आठवण म्हणजे जीवन जगण्याचा स्वर

तुझी आठवण हाच देवहर्याताला ईश्वर

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top