Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

गुरुवार, ४ जून, २००९

स्क्रैप तुझे वाचण्यासाठी

Share

स्क्रैप तुझे वाचण्यासाठी
मन भारा उन जात
किती ही काम असल तरी
माउस च बटन
तुज्या प्रोफाइल कड़े धाव घेत

इतरांच्या नजरा चुकवत
तुझ्याशी बोलताना
खुप आनंद वाटायचा
पाऊ साची चाहुल
लागल्यावर नाच ना रया
मोराचा भास् व्हायचा

नविन स्क्रैप नसतील तर
जुनेच स्क्रैप वाचाय्चो
त्यावरच समाधान मानूंन
गालातल्या गालात हसायचो

आजही तुज्या स्क्रैप ची
खुप खुप आठवण
येते
अणि दुख भरया अन्तःकर्नाने
वाट तुज्या स्क्रैप ची प हा ते

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top