Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

शनिवार, ६ जून, २००९

मी मराठी आहे

Share

तोन्ड वाजवुन न्याय मिळत नसेल तर तोन्डात वाजवुन न्याय मिळवा,पण न्याय हा झालाच पाहिजे............

मी मराठी आहे... मी मराठी असल्याचा
मला अभिमान आहे.

धन्य हा महाराष्ट्र
लाभली आम्हा अशी आई
बोलतो आम्ही मराठी
गत जन्माची जणू पुण्याई"

आपला महाराष्ट्र, आपली मराठी!!!!!!!!!!
शपथ घ्या, एकीने राहू, प्रगति करू, मराठी बोलू, मराठी टीकवू ...


मराठियाची पोरे आम्ही , नाही भिनार मरनाला !
सांगुनी गेला कुणी शाहिर अवघ्या विश्वाला .
तीच आमुची जात शाहिरी मळवट भाळी भवानिचा
पोत नाचवित आम्ही नाचतो , दिमाख आहे जबानिचा

अजुनही बोथट झाली नाही धार शिवबाच्या तलवारीची,
कुणाचीही हिम्मत नाही "मराठीला" संपवण्याची,
घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला,
आणि "मराठी" शिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला
येऊद्या कोणत्याही प्रान्ताच्या स्वारीला
अजूनही गंज चढ़ला नाही भवानीच्या धारीला....................

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top