Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

मंगळवार, ५ मे, २००९

हत्ती आणि मुंगी

Share

चिंटी : एक विचारेन म्हणते.

जम्बो : विचार की.

चिंटी : तुझं वय काय रे?

जम्बो : मी पाच वर्षांचा आहे.

चिंटी : काय सांगतोस काय... फक्त पाच वर्षं आणि तरी तू एवढा प्रचंड?

जम्बो : हा हा हा... आय अॅम अ कॉम्प्लॅन बॉय. बरं मला सांग, तुझं वय काय गं?

चिंटी : माझं वय पण पाच वर्षं.

जम्बो : अगं पाच वर्षं वय आणि केवढीशी दिसतेस...

चिंटी : वही तो... आय अॅम संतूर गर्ल. मेरी त्वचा से मेरी उम्र का पताही नही चलता.

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top