Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

मंगळवार, ५ मे, २००९

चमक........

Share


माझ्या कवितांच्या ओळीत
चमक
आढळीच तर
अधन - मधन तर
दचकू नका, बिचकू नका....
अगर
कसले तर्क - वितर्क
लढवित बसू नका
त्याचे काय आहे....
तुम्हाला म्हणुन सांगते
काही चकाचूर स्वप्नांचा
रंगबिरंगी चुरा
माझ्याही नकळत
असा गळत राहतो
अधन - मधन ...............

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top