Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

शुक्रवार, २२ मे, २००९

बरस रे पावसा.

Share

बरस रे पावसा.

.

टप ,
टप ,
टप ,
बरस रे पावसा.
तुला खरा पैसा देऊ.
पोपट वाले ज्योतिषी,
वेध शाळेत नेमू.
आता तरी ये.
तुरळक सरी.
मध्यम ते हलक्या स्वरुपाच्या सरी.
जोरदार पावसाची अपेक्षा … नाहीच रे.

मिठू मिठू मिठू मिठू…..
बोलता वेध-शाळा,
मिठू झाला खोटा.
पाऊस आला मोठा.

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top