पाउस पडतच राहतो…….
लोकं आपल्या मैत्रिणीला काय काय नौंसेन्स भेटी देतात
तू मात्र मला आवडतोस… तू मला कविता पाठवतोस
माझ कवितांवर प्रेम आहेच, भेट दिलेली आणखीनच भावते
तुझी ही स्पेशल ट्रीटमेंट.. मोरपीस फिरवल्यागत सुखावते
आणि मृदगंध कसा विखुरतो, पहिल्या पावसाला दाद देण्यासाठी
तशी एक कविता मी उत्तरादाखल पाठवते.. फक्त तुझ्यासाठी
मग तुलाही भरत येतं आणि कवितांचा पाउस पडतच राहातो
दिवसभर मनात आपल्या मैत्रीचा सुगंध दरवळत राहातो…
पाउस पडतच राहतो…….
असच काहीसं होत असणार रे आभाळ आणि मातीच्या मैत्रीतही……
शुक्रवार, २२ मे, २००९
पाउस पडतच राहतो…….
१२:२६:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , पाऊस , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: कविता , पाऊस , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा