एका सम्राटाचे हृदय एकदा त्याला म्हणाले.
शास्त्रक्रियेसठी मला उघडले तेव्हाही कुणा नाही कळले.
माझ्या आत दोन्हीना स्थान तुम्ही दिलेत सारखेच
पण मग एकाला दिलेत लाडू मोठे तर दुसर्याला पेढे बारकेच.
सम्राट म्हणाला हसून, असे दोघेही माझा जीव की प्राण
एक उंच करारी धनुष्य तर दुसरा तेजस्वी बाण.
सम्राटाचे हृदय ते गप्प कसे बसणार
ठरवले होते त्याने आज सोक्षमोक्षच लावणार.
लाखो लोकांच्या अपेक्षा म्हणे काढल्यात तुम्ही मोडून
धनुष्य धरले छातीशी आणि बाण दिलात सोडून.
परिस्थिती अशी होती हृदया की तुझा आदेशही मला मोडावा लागला
धनुष्याची दोरी इतकी कूरकूरली की बाण मला सोडावा लागला.
| संयमास त्यांच्याच महत्व आहे सामर्थ्य ज्यांच्या मनगटात आहे |
रविवार, १९ एप्रिल, २००९
एका सम्राटाचे हृदय
८:०६:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा