या सुंदर जीवनात कधी कधी…
पडायच असत प्रेमात कधी कधी…
बघायच असत झुरुन दुसर्यासाठी कधी कधी…
पाहताना त्याच्याकडेच दाखवायच असत……
विचारात गुंतल्यासारख कधी कधी…
अन पाहताना त्याच्याकडेच
विचारात गुंतायच असत कधी कधी…
रात्री पहायची असतात स्वप्ने त्याचीच…
जागुन अशी रात्र काढावी कधी कधी…
नंतर “जागला होतास का रात्री?”
म्हणून विचारावे कधी कधी…
मागायचा असतो देवाकडे…
हात त्याचा चोरुन कधी कधी…
द्यायच असत आश्वासन त्यालाही
पाच रुपयाच्या नारळाचे कधी कधी…
चुकवायच्या असतात नजरा सर्वांच्या
विषय त्याचा निघाल्यावर कधी कधी…
असते रागवायचे लटकेच
“अस काही नाहिये” म्हणून कधी कधी…
विरहात त्याच्या…
असते रडायचे गुपचुप आतुन कधी कधी…
पाहुन हात त्याच्या दुसर्žया हाती…
असते हसायचे लपवुन दुख: कधी कधी…
पडायच असत प्रेमात कधी कधी…
बघायच असत झुरुन दुसर्यासाठी कधी कधी…
बघायच असत झुरुन दुसर्यासाठी कधी कधी…
पाहताना त्याच्याकडेच दाखवायच असत……
विचारात गुंतल्यासारख कधी कधी…
अन पाहताना त्याच्याकडेच
विचारात गुंतायच असत कधी कधी…
रात्री पहायची असतात स्वप्ने त्याचीच…
जागुन अशी रात्र काढावी कधी कधी…
नंतर “जागला होतास का रात्री?”
म्हणून विचारावे कधी कधी…
मागायचा असतो देवाकडे…
हात त्याचा चोरुन कधी कधी…
द्यायच असत आश्वासन त्यालाही
पाच रुपयाच्या नारळाचे कधी कधी…
चुकवायच्या असतात नजरा सर्वांच्या
विषय त्याचा निघाल्यावर कधी कधी…
असते रागवायचे लटकेच
“अस काही नाहिये” म्हणून कधी कधी…
विरहात त्याच्या…
असते रडायचे गुपचुप आतुन कधी कधी…
पाहुन हात त्याच्या दुसर्žया हाती…
असते हसायचे लपवुन दुख: कधी कधी…
पडायच असत प्रेमात कधी कधी…
बघायच असत झुरुन दुसर्यासाठी कधी कधी…
.




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा