ती सकाळ .. .
रोजच्या सारखी नव्हती ,
तुझ्या आठ्वंनिच्या स्वप्नातून ,
बाहेर आलेली होती ,
ती सकाळ...
भरभरून आनंद देणारी होति,
मंद मोगरा फुलताना ,
पहन्यासर्खी होति,
ती सकाळ...
वार्यकाहा गंध मस्त पसरला होता,
तुझ्या आठ्वंनिंचा सुगंध तेव्व्हा ,
मन्नत दरवळत होता,
ती सकाळ...
अचानक पाखरे किलबिलत करू लागली ,
त्यांच्या तलवार तुझ्या मधुर आवाजाची ,
जुलवा जुलाव सुरु झाली ,
ती सकाळी ...
वाटत होते ha क्षण ,
कधीच नाही संपवा ,
असाच पडून रहावा हा,
मनमोहक गारवा ,
ती सकाळ...
सकाळ नंतर येनारया ,
उन्हाची भीती वाटली ,
सुखा नंतर येनारया,
दुखची चाहूल लागली,
मनन मात्र पुन्हा एकदा ,
नव्या पहाटेची वाट पाहू लागले ,
कधी येणार कधी येणार,
ह्या एकाच प्रश्नाने त्रासले ...
ती सकाळ...
ती सकाळ...
बुधवार, २९ एप्रिल, २००९
ती सकाळ
६:००:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , प्रेम कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
लेबल: कविता , प्रेम कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा