अश्रुही फितूर जाले.......
तू सोडून गेली तेव्हा, दुखही आतुर जाले,
व्यथा हलव्या डोळ्यांची अन, अश्रुही फितूर जाले.......
ती संजवेल, तो गारवा, सहवास तुजा तो आठंवा,
सर्वे कसे निष्ठुर जाले.....
व्यथा हलव्या डोळ्यांची अन, अश्रुही फितूर जाले.......
ह्रुदयात तू, काळजातहि, होती स्वप्नातल्या विश्वातही,
चुक नव्हती तुजी, माजेच 'स्वप्न' गद्दार जाले....
व्यथा हलव्या डोळ्यांची अन, अश्रुही फितूर जाले.......
व्याकुळ नजरा टिपताना, निरोप तुला देताना,
घायाळ काळजाचे तुकडे हजार जाले......
व्यथा हलव्या डोळ्यांची अन, अश्रुही फितूर जाले.......
रविवार, १९ एप्रिल, २००९
अश्रुही फितूर जाले.......
१:००:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem

याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा