Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

बुधवार, २९ एप्रिल, २००९

माझं खरच चुकलं...

Share

मनात नव्हतं गंपण ते होऊन गेलंमाझं विचित्र वागणंतुला दुखाऊन गेलं...माझं तसलं वागणंमला आता छळतयमाझं खरच चुकलंमला आता कळतय...तू मला बोलून घेस्वतःला जाळू नकोसकाहीही शिक्षा कर पण मला टाळू नकोस...आता माझ्या जगण्याचंतूच कारण आहेसतुझं दूर जाणं म्हणजेमाझं मरण आहे...

1 टिप्पणी(ण्या):

Unknown म्हणाले...

Ekdum Mast.. Jinklas mitra...

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top