:---------मनसे स्फुर्तिगीत------------ ---:
मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा
ह्या मातीमध्ये पडलेल्या घामाचा
थेंब थेंब माझा
नवनिर्मानाच्या दिनी
शपथ घेतली आम्ही
सुखी करू मराठी भाऊ माझा
सहकार्य देऊ एकमेका
मागे कोणी राहू नाका बरं का..?
ताई-माई हाक देतो भाऊ तुझा
माय बाप मराठी माणसा
राज तुझ्या लेकरासारखा,आहे बरं का!
दे झोकुन सारा, विश्वास तुझा
विसरून जावा आपसाताले मतभेद आता
प्रत्येकाने उचलावा खारीचा वाटा
मोठा करण्या,मराठी माणूस माझा
मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा............ ......... ......... ...... .
रविवार, १९ एप्रिल, २००९
:---------मनसे स्फुर्तिगीत------------ ---:
७:५८:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा