-जग चुकते. त्या चुकीनविषयी ऐकते, पण शिकत मात्र नाही!
लागलेल्या ठेचानी नव्हे तर स्वाताला होणार्या जखमांनी.
-जगान माझ्याशी जस वागायला हव अस मला वाटत, तसा मी जगाशी वागायला हव. या श्रध्ेला मी धर्मबुद्धी म्हणतो.
-माणसाच मोठेपण विकराबरोबर वाहत जाण्यात नाही तर विचारांच्या साहाय्याने विकारांवर विजय मिळवण्यात खरा मनुष्य-धर्म आहे.
-जीवनात प्रेम ही एक उच्च भावना आहे. पण कर्तव्य ही तिच्यापेक्षाही श्रेस्ठ भावना आहे.
-बहुवचनापेक्षा एकवचनच माणसाच प्रेम अधिक चांगल्या रीतीन प्रकट करू शकत.
-त्यागाची पुराणे देवळात ठीक असतात पण जीवन हे देवालय नाही ते रणांगण आहे.
- माणसाचे युयुत्सू मन हे लोखंडा-सारखे असते. ते सतत वापरावे लागते नाहीतर गंजून जाते.




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा