Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

रविवार, १ मार्च, २००९

तुझ्या प्रेमात

Share

तुझ्या प्रेमात
तुझ्या प्रेमात
तुझ्या प्रेमात

मन माझे बेभान हरवून गेले तुझ्या प्रेमात
डुबुन गेले तुझ्या डोळ्यात ग तुझ्या प्रेमात....!!!

रंगात रंगलो चिंब चिंब भिजलो तुझ्या प्रेमात
रोमा रोमत फूललो मी ग तुझ्या प्रेमात...!!!

मनात माझ्या लपलिस तू मी हरवलो तुझ्या प्रेमात
सुगंधी श्वासात श्वास भिडला ग तुझ्या प्रेमात ......!!!


रेशमी केसानी घायाल केलेस वेडा झालो तुझ्या प्रेमात
सुंदर रूपात तुझ्या भुलभुललो मी ग तुझ्या प्रेमात .....!!!

वार्या बरोबर उडुनी गेले माझे मन आकाशाला भिड्ले तुझ्या प्रेमात
तुझ्या रसाळ ओठानी विकेट पाडली माझी ग तुझ्या प्रेमात ....!!!

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top