जरा इकडे ध्यान द्या
मढे प्रत्य़क्श चालवी । तया ऐकवी बोलवी
पाणी पेववी मढीया । अन्न जेववी हे काया
नाना दाखवी कौतुक । देव नित्य जवळीक
सर्व देहीचे व्यापार । चालवीतो नीरंतर
तुकाविप्र म्हणे देही । गुरुक्रिपे देव पाही
नींदा ऐसे पाप नाही त्रीभूवनी | नींदा म्हणवोनी करु नये
माता पीतराची गुरु भ्रताराची | संत सज्जनाची नींदा खोटी
सर्व शहाणीया सूचना एकदा | न करावी नींदा कोणाचीही
तूकावीप्र म्हणे नींदावे आपणा | वंदावे चेरणा सर्वत्राचे
रविवार, १ मार्च, २००९
जरा इकडे ध्यान द्या
१:५०:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा